आपण जर पोस्ट ऑफिस च्या पदांसाठी अर्ज केला असेल तर नक्की बघा
आपण जर पोस्ट ऑफिस च्या पदांसाठी अर्ज केला असेल तर हि पोस्ट तुमच्या साठी फार उपयुक्त ठरणार आहे . यात , तुम्ही जर पोस्ट ऑफिस च्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला असेल तर या मध्ये पहिला पेपर हा 100 गुणांसाठी आहे आणि याचा कालवधी हा 90 मिनिटांचा आहे. मुख्य म्हणजे यातील सर्व प्रश्न हे MCQ म्हणजे MULTIPALE CHOICE QUESTION या प्रकारातील असणार आहे , यात प्रश्नांच्या उत्तराचे तीन पर्याय दिले जातील यापैकी आपणास योग्य तो पर्याय निवडावा लागतो. या पहिल्या पेपर मध्ये100 प्रश्नापैकी 30 प्रश्न हे सामन्य ज्ञानासाठी म्हणजे यात पुढील विषय आहे . 1) भारताचा भूगोल 2) नागरिकशास्र 3) सामन्य ज्ञान 4) भारतीय संस्कृती आणि भारतीय स्वतंत्र लढा 5) नैतिकशास्र आणि नैतिक अभ्यास पहिल्या पेपर मध्ये या वरील पाच विषयांवर 30 प्रश्न विचारले जाणार आहे म्हणजे एका विषयावर सरासरी फक्त 6 प्रश्न विचारले जातील ,म्हणजे ‘भारताचा भूगोल’ या विषयावर 6 प्रश्न विचारले जातील.तसेच पोस्ट ऑफिसने दिलेल्या माहिती नुसारवरील प्रत्येक विषयावरकमीत कमी 4 व जास्तीत जास्त 8 प्रश्न विचारले जात...