बोनाफाईड bonafaid certificate arj
प्रति , दिनांक –07 /08 / 2020 मा . प्राचार्य ,
कॉलेज/ शाळेचे नाव व पत्ता
विषय :- बोनाफाईड मिळण्याबाबत
अर्जदार --
महोदय,
वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज करतो कि मी ---------------------------- आपल्या महविद्यालयातील कनिष्ठ विभागातील 12 वी वर्गातरिल वरिष्ट विभागातील एफ. वाय.बीकॉम या वर्गातील विद्यार्थी आहे . मला शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी बोनाफाईड आवश्यक आहे . आपण मला बोनाफाईड द्यावे हि नम्र विनंती .
आपला आज्ञाधारक
मोबाईल नंबर :-
Comments
Post a Comment