आपण जर पोस्ट ऑफिस च्या पदांसाठी अर्ज केला असेल तर नक्की बघा
आपण जर पोस्ट ऑफिस च्या पदांसाठी अर्ज केला असेल तर हि पोस्ट तुमच्या साठी फार उपयुक्त ठरणार आहे . यात , तुम्ही जर पोस्ट ऑफिस च्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला असेल तर या मध्ये पहिला पेपर हा 100 गुणांसाठी आहे आणि याचा कालवधी हा 90 मिनिटांचा आहे. मुख्य म्हणजे यातील सर्व प्रश्न हे MCQ म्हणजे MULTIPALE CHOICE QUESTION या प्रकारातील असणार आहे , यात प्रश्नांच्या उत्तराचे तीन पर्याय दिले जातील यापैकी आपणास योग्य तो पर्याय निवडावा लागतो. या पहिल्या पेपर मध्ये100 प्रश्नापैकी 30 प्रश्न हे सामन्य ज्ञानासाठी म्हणजे यात पुढील विषय आहे .
1) भारताचा भूगोल
2) नागरिकशास्र
3) सामन्य ज्ञान
4) भारतीय संस्कृती आणि भारतीय स्वतंत्र लढा
5) नैतिकशास्र आणि नैतिक अभ्यास
पहिल्या पेपर मध्ये या वरील पाच विषयांवर 30 प्रश्न विचारले जाणार आहे म्हणजे एका विषयावर सरासरी फक्त 6 प्रश्न विचारले जातील ,म्हणजे ‘भारताचा भूगोल’ या विषयावर 6 प्रश्न विचारले जातील.तसेच पोस्ट ऑफिसने दिलेल्या माहिती नुसारवरील प्रत्येक विषयावरकमीत कमी 4 व जास्तीत जास्त 8 प्रश्न विचारले जातील ,म्हणजे ‘भारतचा भूगोल’ या विषयावर 4 प्रश्न विचारले तर ‘नागरीकाशास्र’ या विषयावर 8 विचारले जाईल .
त्या नंतर पहिल्याच पेपर मध्ये 40 प्रश्न हे मूळ अंकगणित( BASIC ARTHMETIC ) वर आधारित आहे पहिल्या पेपर मध्ये जास्त गुण या विषयास देण्यात आले आहे .या गणित मधील पुढील मुद्दे आहे .
1) कंस , क्रमवारी , वजाबाकी ,बेरीज, गुणकार, भागाकार, वर्गीकरण
2) टक्केवारी
3) नफा आणि तोटा
4) व्याज आणि चक्रवाढ व्याज
5) वेळ आणि काम
6) वेळ आणि अंतर
7) एकमान पद्धती
वरील सामन्य ज्ञान विषयाप्रमाणेच मूळ अंकगणित या विषयासाठी मार्कांची विभागणी केली असता प्रत्येक मुद्द्यावर 5 ते 6 प्रश्न विचारले जाऊ शकतात
त्या नंतर पहिल्याच पेपर मध्ये 30 पश्न हे तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता यावर अधरीत आहे.
यात आपल्या समोर कोणताही एक विषय दिला जाईल त्याबद्दल तुमचे मत अनुमान या नुसार योग्य त्या पर्यायाची निवड करणे पहिला पेपर संगणकावर घेतला जाणर आहे .पहिल्या पेपरची उत्तराची भाषा हि बहुपार्यात दिलेली आहे ती असणार आहे हि भाषा हिदी व स्थानिक असू शकते .
त्या नंतर दुसरा पेपर जो आहे तो 60 गुणांसाठी आहे आणि यासाठी जो कालावधी दिला जाणार आहे 45 मिनिटांचा आहे.
यात सुरवातीला भाषांतर करण्यासाठी 15 प्रश्न विचारले जाणार आहे यातील प्रत्येक प्रश्न हा 1 गुणासाठी आहे .भाषांतर हे 15 गुणासाठी विचरले जाणार आहे भाषांतरामध्ये तुम्हाला इंग्लिश भाषेतून तुमच्या स्थानिक मध्य महाराष्ट्रातील असेल तर तुमची स्थानिक भाषा मराठी असेल व जर तुम्ही कोकण विभागातील असाल तर तुमची स्थानिक भाषा हि कोकणी असेल . भाषांतरासाठी देखील तुम्हाला पर्याय दिले जाणार आहे ,म्हणजे बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहे .
दुसऱ्या प्रश्नात देखील भाषांतर आहे परंतु यात पहिल्या प्रश्नाच्या विरुद्ध म्हणजे इंग्लिश भाषे तून स्थानिक भाषेत भाषांतर न करता तुम्हाला तुमच्यास्थानिक भाषेत काही वाक्य दिली जातील यांचे भाषांतर तुम्हाला इंग्लिश मध्ये करावे लागेल या प्रश्नात देखील 15 प्रश्न विचारले जाणार आहे जे 15 गुनानासाठी असणार आहे.
तिसरा प्रश्न देखील 15 गुणानसाठी विचारला जाणार आहे या प्रश्नात तीन विषय दिले जातील यातील कोणत्याही विषयाला अनुसरून तुम्हला 80 ते 100 शब्दात पत्रलेखन करायचे आहे हे पत्रलेखन तुमच्या स्थानिक भाषेत करायचे आहे .
यातील चौथा प्रश्न देखील 15 गुणांसाठी आहे यात तुम्हला तीन विषय दिले जातील या तीन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर 80 ते 100 शब्दात निबंध किंवा परिच्छेद लिहावयाचा आहे. हा निबंध स्थानिक भाषेत लिहायचा आहे . दुसरा पेपर हा काही भाग हा संगणकावर तर काही लेखी असणार आहे दुसऱ्या पेपरच्या उत्तराची भाषा हि स्थानिक असणार आहे .
तिसरा पेपर जो आहे तो 40 गुणांसाठी असून याचा कालवधी हा 20 मिनिटांचा आहे हा पेपर प्रात्यक्षिक पेपर आहे .
यात तुम्हला data entry करायची आहे यात तुम्हला माहिती दिली जाईल तुम्ही हि माहिती अचूकपणे संगणकावर type करायची आहे .यात तुम्हांला 20 मिनिटात 2000 अक्षरे लिहायची आहे जसे aefgh हि पाच अक्षरे आहे दिली जाणारी माहिती english मध्ये असणार आहे तिसरा पेपर हा संगणकावर असणार आहे. तिसऱ्या पेपरची उत्तराची भाषा हि स्थानिक असणार आहे
तुम्ही जर postman –mail gaurd व multi tasking staaf या दोन्ही पदांसाठी अर्ज केला असेल तर तुमचे postman –mail gaurd व multi tasking staaf या दोन्ही पोस्टचे पेपर हे वेगवेगळ्या दिवशी घेतले जाणार आहे .
एक दिवशी तुमचा फक्त पहिला पेपर होणार आहे व दुसऱ्या तारखेला पेपर 2 व 3 होणार आहे
दुसरा पेपर तिसरा व यात तुम्हला 1 तासाचा कालावधी दिला जाणार आहे
Thanks
ReplyDelete