F Y Bcom financial accounting-1Topic – 1 Accounting Concepts, Conventions and Principles & Emerging Trends in Accounting

F.Y.BCOM 1ST semester Financial account

Topic – 1

Accounting Concepts, Conventions and Principles & Emerging Trends in Accounting

Accounting concepts 

1 .Money Measurement: This concept implies that only those transactions, which can be expressed in terms of money, are recorded in the books of accounts. Since money serves as the medium of exchange transactions expressed in money are recorded and the ruling currency of a country is the measuring unit for accounting. Transactions which do not involve money will not be recorded in the books of accounts. For example, working conditions in the work place, strike by employees, efficiency of the management, etc. will not be recorded in the books, as they cannot be expressed in terms of money. It helps in understanding of the state of affairs of the business as money serves as a common measure by means of which heterogeneous facts about the business are recorded.For example, if a business has 5 computers, 2 tables and 3 chairs, the assets cannot be added to give useful information, unless, they are expressed in monetary terms ` 1,50,000/- for computers, `15,000/- for tables and ` 2,500/- for chairs.

1. पैशातील मोजमाप (Money Measurement) : व्यावसायिक व्यवहार मोजमापाच्या घटकामध्ये व्यक्त करणेआवश्यक आहे. प्रत्येक व्यवहार पैशाच्या स्वरुपात नोंदविला जातो. भारतामध्ये सर्व लेखापाल फक्त भारतीय चलनाचाच वापर करतात.ज्या व्यवहारामध्ये पैशाचा संबंध नसतो असे व्यवहार लेखा पुस्तकामध्ये नाेंदविले जात नाही. उदा. कामाच्या कार्यपद्धती,कामगारांचा संप, व्यवस्थापनाची कार्यक्षमता इ. गोष्टी पुस्तकात लिहिल्या जात नाहीत. कारण त्यांना पैशांमध्ये व्यक्त केले जात नाहीत. जसे या संकल्पनेमुळे फक्त पैशाच्या स्वरुपातीलच घटक नोंदविले जातात. निदर्शन - व्यवसायाची मालमत्ता खालील प्रमाणेआहे. ५ संगणक, २ टेबल, ३ खुर्ची ही माहिती पैशामध्ये नोंदविली जाईल जसे संगणक प्रत्येकी १५,०००/- टेबल प्रत्येकी २५०० /- आणि खुर्ची प्रत्येकी

` २५००/-या ठिकाणी संपूर्ण संपत्तीचे मोजमाप पैशामध्ये नोंदविले जाईल आणि लेखापुस्तकात त्याचेमुल्य लिहिले जाईल.

2) Business Entity: This concept implies that a business unit is separate and distinct from the owner or owners, that is, the persons who supply capital to it. Based on this concept, accounts are prepared from the point of view of the business and not from the owner's point of view. Hence, the business is liable to the owner for the capital contributed by him/her.According to this concept, only business transactions are recorded in the books of accounts. Personal transactions of the owners are not recorded. But, their transactions with the business such as capital contributed to the business or cash withdrawn from the business for the personal use will be recorded in the books of accounts. It implies that the business itself owns assets and owes liabilities.e.g. Half of the building is used for business office and other half of the building is used for the residence of the proprietor. It the total rent of the building is ` 50,000/- then only ` 25,000/- will deducted as drawings from proprietor’s capital.

2) व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व (Business Entity) : व्यवसायाचे, व्यवसाय मालकापासून स्वतंत्र अस्तित्व असते. हा व्यवसायाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मुळ अर्थ आहे. या संकल्पनेनुसार एकल व्यापार आणि एकल व्यापारी या दोन वेगवेगळ्या स्वतंत्र संकल्पना म्हणून लक्षात घेतल्या जातात. या तत्वानुसार केवळ व्यावसायिक व्यवहारांचा व्यवसायाच्या लेखा पुस्तकात नोंदी केल्या जातात. व्यापाऱ्याच्या व्यक्तीगत व्यवहाराच्या नोंदी व्यवसायाच्या लेखा पुस्तकात केल्या जात नाही. व्यवसायात गुंतवलेले भांडवल व वैयक्तिक उपभोगासाठी घेतलेली उचल लेखा पुस्तकात लिहितात.उदा. संपूर्ण इमारतीपैकी अर्धा भाग व्यवसायासाठी आणि अर्धा भाग व्यवसाय मालक स्वत: राहण्यासाठी उपयोगात आणत असेल आणि इमारतीचे भाडे वार्षिक ` ५०,०००/- द्यावे लागत असेल तर अशा वेळी केवळ ` २५,०००/- उचल म्हणून व्यवसाय मालकाच्या भांडवलातून वजा करून दाखवावे लागेल.

3) Dual Aspect : According to this concept, every transaction or event has two aspects, i.e., dual effect. 

For example, when Akshay starts a business with cash ` 5,00,000/- , on one hand, the business gets cash of ` 5,00,000/- and on the other hand, a liability arises, that is, the business has to pay Akshay a sum of ` 5,00,000/-. This is the concept which recognizes the fact that for every debit, there is a corresponding and equal credit. This is the basis of the entire system of double entry book-keeping. From this concept the basic accounting equation, arises that is, 

Capital + Liabilities = Assets.

3) दुहेरी पैलू (Dual Aspect) : नफ्याच्या मोबदल्यात होणाऱ्या प्रत्येक व्यापारी व्यवहाराचे दोन प्रभाव होतात. लेखापुस्तकात लाभ देणारा आणि लाभ होणारा असे दोन्ही पैलू नोंदविले जातात. दोन्ही पैलु लेखापुस्तकात नोंदविण्याच्या या पद्धतीला द्विनोंद पद्धती असे म्हणतात.

उदा.अक्षयने ` ५,००,०००/- व्यापारात गुंतविले.एका बाजुने विचार केल्यास व्यापाऱाला संपत्ती (रोख) ` ५,००,०००/-मिळाली आणि दुसरी बाजू व्यापार ` ५,००,००० /- व्यावसायिकाचे भांडवल म्हणून देणे लागतो. अशा रितीने पुस्तकात नावे आणि जमा बाजू सारख्या होतील.

भांडवल + देयता = संपत्ती

4) Periodicity Concept / Accounting period Concept

1. To maintain Proper control over monetary transactions. 

2. To know the sources of incomes and heads of Expenditure.

3. To comply with the provisions of laws applicable to them. 

4. To know surplus / deficit of the concern during a particular period.

5. To know the net worth of the concern as on a particular day.

6. To avoid malpractices and misappropriations of cash and assets.

7.Book-keeping is useful to find out the tax liabilities e.g. : Income Tax,


 4) लेखा कालावधी संकल्पना

१. वित्तिय व्यवहारांवर योग्य ते नियंत्रण ठेवणे.

२. उत्पन्नाचे स्त्रोत व खर्चाची पदे जाणणे.

३. त्यांना लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणे

४. एका विशिष्ट कालावधीत संस्थेला झालेला वाढवा (Surplus) किंवा तुट (Deficit) जाणून घेणे.

५. एका विशिष्ट दिवशी संस्थेजवळ असलेल्या शुध्द संपत्तीचे मूल्य(Net Worth) जाणून घेणे.

६. रोख रकमा व संपत्तीचा दुरूपयोग आणि भ्रष्टाचार टाळणे.

7.: सर्व कर देयके शोधण्यासाठी पुस्तपालन उपयुक्त आहे उदा. आयकर,

5) Realization: Income is recorded only when it is realized i.e. either it is received or earned. Revenues are recorded only when sale are affected or the services are rendered. Sales revenues are considered as recognized when sales are affected during the accounting period irrespective of the fact whether cash is received or not.

e.g. : A company gets an order for sale of goods 1,00,000/- in May 2018. Goods of only 60,000/- are sold and delivered in June 2018. Cash is received for 60,000/- in Sept, 2018. As per the principle of realization, sale is to be recorded in June 2018.

5)रोखीकरण (Realization) : उत्पन्न मग ते मिळालेले असो की प्राप्त झालेले असो केवळ प्रत्यक्ष वसूल झालेल्या उत्पन्नाचीचनाेंद केली जाते. म्हणजे उत्पन्नाची वसुली झाल्या शिवाय नोंद केली जात नाही. विक्री केल्यानंतर किंवा सेवा दिल्यानंतरचप्राप्तीची नोंद केली जाते. लेखांकिय वर्षात विक्री झाली असेल परंतुजोपर्यंत त्या विक्रीपासून रोख प्राप्त झाली किंवा नाही हेकळत नाही तोपर्यंत ती विक्री महसुली विक्री म्हणून समजली जात नाही.

उदा. : मे २०१8मध्ये कंपनीला  १,००,०००/- च्या वस्तूंच्या विक्री आदेश मिळाला. जून २०१8मध्ये  ६०,०००/- च्या वस्तू विकल्या व पाठविल्या ६०,०००/- ची रोख राशी सप्टेंबर २०१8 ला प्राप्त झाली. रोखीकरण संकल्पनेच्या तत्वानुसारू जून २०१8ला विक्रीची नोंद केली जाईल .

6) Matching Concept: According to this concept, revenues during an accounting period are matched with expenses incurred during that period to earn the revenue during that period. This concept is based on accrual concept and periodicity concept. Periodicity concept fixes the time frame for measuring performance and determining financial status.

All expenses paid during the period are not considered, but only the expenses related to the accounting period are considered. On the basis of this concept, adjustments are made for outstanding and prepaid expenses and accrued and unearned revenues. Also due provisions are made for depreciation of the fixed assets, bad debt, etc., relating to the accounting period. 

Thus, it matches the revenues earned during an accounting period with the expenses incurred during that period to earn the revenues before sharing any profit or loss.

6)जुळवणीची संकल्पना (Matching Concept) : लेखांकिय वर्षात झालेल्या खर्चाची जुळवणी उत्पन्नाशी (प्राप्तीशी)मान्यता प्राप्त काळात केली पाहिजे. जसे जर विशिष्ट कालखंडातील वस्तू विक्रीचे मान्यता प्राप्त उत्पन्न आहे, त्या कालखंडात विक्रीत वस्तूंची किंमत सुद्धा आकारली गेली पाहिजे.

ही संकल्पना उपार्जित तत्वाशी संबंधीत आहे आणि म्हणून पूर्वदत्त खर्च, देणे खर्च, उपार्जित उत्पन्न अशा सर्व समायोजना विचारात घेतल्या जातात. जुळवणी याचा अर्थ असा नव्हे की खर्च, उत्पन्नाशी तंतोतंत जुळलेच पाहिजे. 

एका विशिष्ट कालखंडात केलेला खर्च त्या कालखंडातील वैध उत्पन्नाशी संबंधीत असू शकतो. किंवा नसूही शकतो. लेखांकिय कालखंडात उचित किमतीशी उचित सर्वांची जुळवणी झाली पाहिजे.

7)Accrual: Income is recorded when it accrues(earned) and expenses are recorded when they accrue(become payable). All expenses and revenues related to the accounting period are to be considered irrespective of the fact the revenues are received in cash or not or expenses are paid in cash or not.

e.g. : A company invested 100,000/- with a bank for one year on 1stOct 2015, Bank has to pay interest at 10% p.a on its maturity i.e 30th Sept, 2016.

7)उपर्जित / प्राप्त (Accrual) : जेव्हा उत्पन्न उपर्जित होतेआणि खर्च देय्य असतो तेव्हा त्याची नोंद केली जाते. सर्व खर्च आणि उत्पन्न लेखांकिय कालावधीशी संबंधित असतात. यावेळी उत्पन्न रोख मिळाले किंवा नाही, खर्च रोख केला गेला किंवा नाही हे लक्षात घेतले जात नाही.

उदा.एका कंपनीने१ ऑक्टोबर २०१५ रोजी ` १,००,०००/- बँकेत गुंतविले. गुंतवणुकीच्या परिपक्व स्थितीला म्हणजे३०सप्टेंबर २०१६ रोजी बँक वार्षिक १०% दरानेव्याज देते.

8) Cost Concept : An asset is recorded in the books on the basis of the historical cost, that is, the acquisition cost. Cost of acquisition will be the base for all further accounting. It does not mean that the asset will always be shown at cost. It is recorded at cost at the time of its purchase, but is systematically reduced in its book value by charging depreciation.

e.g. : Furniture is purchased for  3,00,000/- and same cost has been recorded in the books. In case the market value goes to  1,00,000/- or  1,50,000/- It will not be considered

8) मूल्य संकल्पना (Cost Concept) : खरेदी करते वेळी संपत्तीची जी किंमत दिली जाते. त्याच मुल्याने त्या संपत्तीची नोंदलेखापुस्तकात केली जातेआणि दिलेले मुल्य हे पुढील सर्व लेखांकनाकरिता आधार म्हणून ग्राह्य धरले जाईल भविष्यात अशा संपत्तीचे वेगवेगळे मूल्य असू शकते. जसे बदलता येण्या जोगे मूल्य किंवा त्यांच्या योग्य किमतीने नोंदविलेली िस्थर संपत्ती किंवा चलसंपत्ती.

निदर्शन : ३,००,०००/- ला उपस्कर विकत घेतले आणि लेखा पुस्तकात हिच किंमत नोंदविली गेली. समजा या

उपस्कराचे बाजारमूल्य  १,००,०००/- किंवा  १,५०,०००/- झाले तर हेमूल्य विचारात घेतलेजाणार नाही.

9) Materiality: According to this convention, financial statements should disclose all material items which might influence the decisions of the users of financial statements. Hence, any item which is not significant and is not relevant to the users need not be disclosed in the financial statements.

This principle is basically an exception to the full disclosure principle. The term materiality is subjective in nature. Materiality depends on the amount involved in the transaction, size of the business, nature of information, requirements of the person making decision, etc. An item material to one person may be immaterial to another person.

9) महत्त्वपूर्णता (Materiality) : लेखांकन करतांना छोट्या तथ्यांचीही नोंद करतांना काटकसर करणे योग्य होणार नाही.या संकल्पनेच्या तत्वानुसार तुलनात्मक दृष्ट्या महत्त्वाची आणि पैशात व्यक्त होणारी माहिती नोंदविली गेली पाहिजे. यासंकल्पनेचा वेळ प्रयत्न आणि वेळेच्या उपयोगीतेची संबंधित नसलेल्या परिव्यय लेखांकनाशी अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे.आर्थिक विवरणात केवळ विवरणे नोंदविली आणि प्रकट केली पाहिजे. की जी आर्थिक स्थिती ठरविण्यासाठी उपयुक्त आणि महत्वपूर्ण आहेत. कमी महत्त्वाची किंवा गौण माहिती एकतर टाळली पाहिजे किंवा महत्त्वाच्या माहितीमध्ये सम्मीलीत तरीकेली पाहिजे. किंवा अशी गौण माहिती खाली टिप म्हणूनही दर्शविता येईल.

10) Going Concern: It is the basic assumption that business is a going concern and will continue its operations for future. Going concern concept influences accounting practices in relation to valuation of assets and liabilities, depreciation of the fixed assets, treatment of outstanding and prepaid expenses and accrued and unearned revenues.

 For example, assets are generally valued at historical cost. Any increase or decrease in the value of assets in the short period is ignored.

10) चालू संस्था (Going Concern) : बऱ्याच कालावधीपर्यंत व्यवसाय सुरू राहील असे गृहीत धरले आहे. व्यवसाय हामध्येच बंदन पडता चालतच राहील. व्यवसाय हा अगदी अल्पावधीत बंद केला जाणार नाही तर व्यवसायाला दिर्घायुष्य म्हणजे फार दिर्घकाळ पर्यंत तो चालतच राहतो. ही संकल्पना गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी, पुरवठा करणाऱ्यांना उधार देण्यासाठीआणि बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी मदत करते.

उदा. सामान्यपणे संपत्तीचे मुल्यांकन इतिहासीक पद्धतीने केले जाते. अल्पावधीत संपत्तीच्या मुल्यात झालेली वाढ किंवा घट दुर्लक्षीत केली जाते.

Accounting Conventions

1. Consistency Concept: Any policy adopted for accounting should be continuous or consistent throughout the business and it need not be changed generally unless and until circumstances demand. However, it does not stop any improvement of new techniques. But that should be disclosed with a note.

e.g. : A company adopts fixed installment method for charging depreciation on fixed asset from the beginning till the end of estimated life of asset.

2. Conservatism:  While recording the business transactions we have to anticipate no profit but provide for all possible losses. It encourages the certain secret reserves by making excess provision to prevent losses. The income statement may show lower income and the Balance Sheet overstates the liabilities and understates the assets. This policy of recording is asking the accountant ‘to play safe’ while writing the accounts.

Accounting Conventions

1.सातत्य संकल्पना (Consistency Concept) : व्यवसायामध्ये लेखांकनाबाबत कोणतेही धोरण सातत्याने राबविणे गरजेचे असते. साधारणत: परिस्थिती उद्भवेपर्यंत या धोरणात बदल करण्याची गरज नाही. तसेही नवीन तंत्राच्या प्रगतीमध्ये याचा कोणताही अडथळा होत नाही. परंतुहे िटप देऊन स्पष्ट केले पाहिजे.

उदा. : कंपनीने आपल्या स्थिर संपत्तीवर सुरवातीपासून संपत्तीच्या अनुमानीत आयुष्यापर्यंत स्थिर पद्धतीने घसारा आकारण्याची पद्धत स्विकारली.

2. पुराणमतवाद (Conservatism) : व्यावसायिक व्यवहारांच्या नाेंदी करतांना, त्या नफ्यासाठी नसून शक्य तेवढ्या सर्व तोट्यांच्या तरतुदीसाठी करतो आहे,हेआपणास अपेक्षित असावे ही बाब तोटा भरून काढण्यासाठी प्रोत्साहीत करते. आर्थिक विवरणात कमी उत्पन्न दाखविणे आणि ताळेबंद जास्त देयता व वास्तविकते पेक्षा कमी संपत्ती दाखविणे शक्य आहे. नोंदी करण्याच्या या धोरणामुळे लेखापाल सुरक्षितपणे लेखे लिहू शकतो.

उदा. : कंपनीच्या अंतिम स्कंधाचे लागत मूल्य २५,०००/- आहे आणि या स्कंधाची बाजार किंमत ३५,०००/- आहे.परंतु लेखा पुस्तकात नोंदी करताना स्कंधाची कमी किंमतच म्हणजे २५,०००/- विचारात घेतली जाईल.

Emerging Trends in Accounting

Inflation Accounting

Creative Accounting

Environmental Accounting

Human Resource Accounting

Forensic Audit

लेखकांनात नव्याने उदयास आलेल्या संकल्पना 

चलनवाढ लेखाकन 

नविन कही लेखकांन करने 

पर्यावरणविषयक लेखकांन

 मानव संसाधन लेखाकन 

विदेशी लेखाकन

Inflation Accounting

Refers to the process of adjusting the financial statements of the company to show the real financial position of the company during inflationary period.

Based on traditional concept of cost and revenue.

But not acceptable to Income tax authorities.

Creative Accounting

A process whereby accountants use their knowledge of accounting rules to manipulate the figures reported in the accounts of business.It inflate profit figures.

Human Resource Accounting

HRA is a process of identifying and measuring data about human resources and communicating this information to interested parties.

Assists in effective utilization of manpower.


Forensic Audit

The application of financial skills and an investigative mentality to unresolved issues, conducted within the context of rules of evidence.

Systematic and independent examination of books of accounts.





Comments

Popular posts from this blog

11 class 1st topic Introduction of Book-keeping and accountancy objectives question and answer english /marathi