राष्ट्रीय उत्पन्न मोजणीची सुरुवात जगात सर्वात प्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा प्रयत्न हा विल्यम पेटी याने 17 व्या शतकात केला होता. त्याने आयर्लंड या देशाचे उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने उत्पन्न मोजणीसाठी वापरलेली पद्धत ही अशास्त्रीय होती. राष्ट्रीय उत्पन्न मोजणीची शास्त्रीय पद्धत ही सायनम कुझनेट्स यांनी 1941 मध्ये शोधली .आर्थिक वाढीवरील संशोधन, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीतील योगदान याबद्दल 1971 चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे कुझनेट्स यांना देण्यात आले रिचर्ड स्टोन 1947 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष UN-SNA ( United Nations- Systeam of National account)ही पद्धत 1953 मध्ये प्रकाशित केली. या कार्याबद्दल 1984 चे नोबेल पारितोषिक हे त्यांना देण्यात आले. SNA ही पुढे 1968,1993 व अलीकडे 2008 मध्ये सुधारीत करण्यात आली
F.Y.BCOM 1ST semester Financial account Topic – 1 Accounting Concepts, Conventions and Principles & Emerging Trends in Accounting Accounting concepts 1 .Money Measurement: This concept implies that only those transactions, which can be expressed in terms of money, are recorded in the books of accounts. Since money serves as the medium of exchange transactions expressed in money are recorded and the ruling currency of a country is the measuring unit for accounting. Transactions which do not involve money will not be recorded in the books of accounts. For example, working conditions in the work place, strike by employees, efficiency of the management, etc. will not be recorded in the books, as they cannot be expressed in terms of money. It helps in understanding of the state of affairs of the business as money serves as a common measure by means of which heterogeneous facts about the business are recorded.For example, if a business has 5 computers, 2 tables and 3 chairs, the ass...
आपण जर पोस्ट ऑफिस च्या पदांसाठी अर्ज केला असेल तर हि पोस्ट तुमच्या साठी फार उपयुक्त ठरणार आहे . यात , तुम्ही जर पोस्ट ऑफिस च्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला असेल तर या मध्ये पहिला पेपर हा 100 गुणांसाठी आहे आणि याचा कालवधी हा 90 मिनिटांचा आहे. मुख्य म्हणजे यातील सर्व प्रश्न हे MCQ म्हणजे MULTIPALE CHOICE QUESTION या प्रकारातील असणार आहे , यात प्रश्नांच्या उत्तराचे तीन पर्याय दिले जातील यापैकी आपणास योग्य तो पर्याय निवडावा लागतो. या पहिल्या पेपर मध्ये100 प्रश्नापैकी 30 प्रश्न हे सामन्य ज्ञानासाठी म्हणजे यात पुढील विषय आहे . 1) भारताचा भूगोल 2) नागरिकशास्र 3) सामन्य ज्ञान 4) भारतीय संस्कृती आणि भारतीय स्वतंत्र लढा 5) नैतिकशास्र आणि नैतिक अभ्यास पहिल्या पेपर मध्ये या वरील पाच विषयांवर 30 प्रश्न विचारले जाणार आहे म्हणजे एका विषयावर सरासरी फक्त 6 प्रश्न विचारले जातील ,म्हणजे ‘भारताचा भूगोल’ या विषयावर 6 प्रश्न विचारले जातील.तसेच पोस्ट ऑफिसने दिलेल्या माहिती नुसारवरील प्रत्येक विषयावरकमीत कमी 4 व जास्तीत जास्त 8 प्रश्न विचारले जात...
Comments
Post a Comment