Posts

Sssss

Image
Jai hanuman दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर जैनपूर Home About Services Contact Your browser does not support the audio element.
Navigation Home About Services Contact us

राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय National Income

  राष्ट्रीय उत्पन्न मोजणीची सुरुवात   जगात सर्वात प्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजणीचा प्रयत्न हा विल्यम पेटी याने 17 व्या शतकात केला होता. त्याने आयर्लंड या देशाचे उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने उत्पन्न मोजणीसाठी वापरलेली पद्धत ही अशास्त्रीय होती. राष्ट्रीय उत्पन्न मोजणीची शास्त्रीय पद्धत ही सायनम कुझनेट्स यांनी 1941  मध्ये शोधली .आर्थिक वाढीवरील संशोधन, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीतील योगदान याबद्दल 1971 चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे कुझनेट्स यांना देण्यात आले रिचर्ड स्टोन   1947 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची  पद्धत शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष  UN-SNA ( United Nations- Systeam of National account)ही पद्धत 1953 मध्ये प्रकाशित केली.  या कार्याबद्दल  1984 चे  नोबेल पारितोषिक हे त्यांना देण्यात आले. SNA ही पुढे 1968,1993 व अलीकडे 2008 मध्ये सुधारीत करण्यात आली

Post office related information

Image
  Follow Instagram To Get more study material  Click to link https://www.instagram.com/dkmpscstudy/

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे for mpsc study

Image
  Follow on Instagram to more study material  https://www.instagram.com/dkmpscstudy/

आपण जर पोस्ट ऑफिस च्या पदांसाठी अर्ज केला असेल तर नक्की बघा

 आपण जर पोस्ट ऑफिस च्या पदांसाठी अर्ज केला असेल तर हि पोस्ट तुमच्या साठी फार उपयुक्त ठरणार आहे . यात , तुम्ही जर पोस्ट ऑफिस च्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला असेल तर या मध्ये पहिला पेपर हा 100 गुणांसाठी आहे आणि याचा कालवधी हा 90 मिनिटांचा आहे. मुख्य म्हणजे  यातील सर्व प्रश्न हे MCQ म्हणजे MULTIPALE CHOICE QUESTION या प्रकारातील असणार आहे , यात प्रश्नांच्या उत्तराचे तीन पर्याय दिले जातील यापैकी आपणास योग्य तो पर्याय निवडावा लागतो. या पहिल्या पेपर मध्ये100 प्रश्नापैकी  30 प्रश्न हे सामन्य ज्ञानासाठी म्हणजे यात पुढील विषय आहे . 1) भारताचा भूगोल  2) नागरिकशास्र  3) सामन्य ज्ञान  4) भारतीय संस्कृती आणि भारतीय स्वतंत्र लढा 5) नैतिकशास्र आणि नैतिक अभ्यास  पहिल्या पेपर मध्ये या वरील पाच विषयांवर 30 प्रश्न विचारले जाणार आहे म्हणजे एका विषयावर सरासरी  फक्त 6 प्रश्न विचारले जातील ,म्हणजे ‘भारताचा भूगोल’ या विषयावर 6 प्रश्न विचारले जातील.तसेच  पोस्ट ऑफिसने दिलेल्या माहिती नुसारवरील प्रत्येक विषयावरकमीत कमी 4 व जास्तीत जास्त 8 प्रश्न विचारले जात...